Wednesday, July 14, 2010

असेच सुचले..आणि लिहिले..आपल्या सर्व मित्रासाठी...

असेच सुचले..आणि लिहिले..आपल्या सर्व मित्रासाठी...


मित्र नसावा फक्त मित्रासारखा...
असावा लागतो तो कुत्र्यासारखा....
कितीही हाड हाड केले तरी,...
आपल्याशीच इमानी ठेवणारा................

मित्र नसावा फक्त मित्रासारखा.....
असावा लागतो तो मांजरीसारखा ......
चोरून चोरून दुध पिले तरी....
आपल्याच कुशीत येऊन बसणारा......

मित्र नसावा फक्त मित्रासारखा...
असावा लागतो तो गाढवा सारखा.......
ओरडल्यावर घाण आवाज असणारा....
पण कित्ती हि काम असले तरी आपलीच ओझे वाहणारा....

मित्र नसावा फक्त मित्रासारखा...
असावा लागतो ह्या अश्या मुक्या प्राण्यासारखा.....
स्वतःचे कितीहि दुखे असले तरी.....
आपल्या पण दुखात सामावून घेणारा......

वापरलेल्या प्राण्याची माफी मागतो....
--जय घोलप

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Dont hesitate to Post a Comments....
    You are welcome for that......

    ReplyDelete
  3. ek dam mast... :)

    ReplyDelete
  4. hi jai
    ekdum solid masta...
    happy to see you blogging...

    ReplyDelete
  5. Appu , ha fakta Blog nahi ..tar aaplya saglyancha Bhetnyacha Adda aahe....Aree haa tar aaplya Maitricha Katta aahe . . .

    ReplyDelete
  6. zakkas! ek number kalpana ahe... "Mitra nasava".. khoop avadali idea/kavita...

    ReplyDelete

मित्रानो,आपला पुढच्या सहलीसाठी पर्याय निवडा....